Milind Soman Feels Sad About Not Being Able to Donate Plasma | मिलिंद सोमणचा प्लाझ्मा नाकारला
2021-05-19 1
अभिनेता मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावर मात केल्यावर त्याने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉक्टरांनी त्यांना काही कारणामुळे प्लाझ्मा देण्यास नाकारलं. काय आहे कारण बघूया.